हे फेरफार रद्द होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण-पीएमआरडीए PMRDA भागातील अनेक फेरफार रद्द करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधी मंडळात दिली.Land record

पुणे जवळील खेड तालुक्यात असलेल्या चाकण एमआयडीसी व आळंदी परिसरात बेकायदेशीर प्लॉट विक्री करून शासकीय महसूल बुडवल्या प्रकणात आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नास उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. Land record

पुढे बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

 

 

Close Help dada