Aadhar card download हरवलेले आधार कार्ड असे करा डाऊनलोड

By Amit Agrawal

Updated on:

Aadhar card download: मित्रांना आम्ही तुमच्यासाठी अतिशय फायद्याची माहिती घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुमच्या आधार कार्ड हरवले आहे का?

तमचे आधार कार्ड हरवले असेल तर तुम्ही आता कोणत्याही प्रकारची चिंता करू नका कारण आज आपण या लेखांमध्ये तुमचे जर आधार कार्ड हरवले असेल.तर नवीन आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे तेही तुमच्या मोबाईल मध्ये याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

असे करा डाउनलोड आधार कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये

मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आधार कार्ड च्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

आता मित्रांनो तुमच्यासमोर डाउनलोड आधार असा एक ऑप्शन दिसत असेल तर ऑप्शन वरती क्लिक करा.

आता परत एकदा तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन केले जाईल.

यामध्ये लग्नाचा ऑप्शन दिसत असेल तर ऑप्शन वरती क्लिक करा.

आता तुम्हाला येते तुमचा आधार नंबर विचारला जाईल आधार नंबर टाकून घ्या.

खाली दिलेल्या कॅपच्या कोड टाकून घ्या व send otp या बटनवर क्लिक करा.

आता तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओटीपी आलेला दिसेल तो ओटीपी टाकून घ्या.

आता तुमचे आधार कार्ड डाउनलोड झालेले असेल.

अशा अतिशय सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतात.Aadhar card download

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी

👇👇👇

👉येथे क्लिक करा👈

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Close Help dada