भूमिहीन शेतमजूर असल्याचे तहसीलदारांनी दिलेले प्रमाणपत्र.
मागील वर्षाच्या वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदाराचा दाखला.
वय प्रमाणपत्र किंवा 60 वर्षांपेक्षा कमी वयाचा पुरावा.
लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्याचे विहित प्रमाणपत्र.
शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थीचे रु. 100 स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र.
योजनेच्या लाभासाठीचे अर्ज विहित नमुन्यात संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत.