agriculture loan शेतकऱ्यांना व्यवसायासाठी मिळणार 10 लाखापर्यंत अनुदान तात्काळ अर्ज करा

By Amit Agrawal

Updated on:

agriculture loan या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या पाहणार आहोत मित्रांनो ही योजना समाज कल्याण विभाग या विभागांतरात राबविली जात आहे तरी या योजनेअंतर्गत मित्रांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे अशा व्यक्तींसाठी अशा युवकांसाठी ही योजना खूपच मदत करणे असणार आहे

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील मागास प्रवर्गातील नागरिकांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असते त्यासाठी मित्रांनो महाराष्ट्र शासन वेळोवेळी विविध योजनेची सुरुवात करत असते आज आपण शासनावर सुरू करण्यात आलेल्या शिक्षकांनी योजनेबद्दल जाणून घेणार आहो

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेचे नाव आहे थेट कर्ज योजना या योजनेअंतर्गत राज्यातील मागास प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दारात व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर याच योजनेचा मुख्य उद्देश मित्रांनो इथे असणार आहे शिक्षकांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असतात परंतु राज्यात नोकऱ्या कमी उपलब्ध आहेत तसेच त्यांना त्यांच्या शिक्षणाचा नोकरी सुद्धा मिळत नाही त्यामुळे त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो नोकरी उपलब्ध नसल्यामुळे मागास प्रवर्गातील बहुतांश व स्वतःचा मुलगा उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक असतात

परंतु मागास प्रवर्गातील बहुतांश कुटुंब हे दारिद्र्यरेषेखालील स्वतःचे जीवन जगत असल्याने त्यांना त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते व त्यांच्याजवळ कमाईचे साधन उपलब्ध नसल्यामुळे कोणतेही बँक वित्त संस्था युवकांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज देण्यास कार्यकर्ते तसेच बँकांच्या जाचकटीमुळे त्यांना कर्ज उपलब्ध होत नाही व योग स्वतःचा उद्योग सुरू करू शकत नाही त्यामुळे युवक स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी वंचित त्यासाठीच मित्रांनो महाराष्ट्र सरकारने तसेच

समाज कल्याण विभागाने या सर्वांचा विचार करून स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी युवकांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी या योजनेचा थेट कर्ज योजना या योजनेचे

👇👇👇👇👇👇👇

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Close Help dada