Kadba Kutti Machine Yojana: कडबा कुट्टी मशीन 100% टक्के अनुदान योजना 2023 ऑनलाइन अर्ज सुरू

Kadba Kutti Machine Yojanaनमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे .आपल्या महाराष्ट्रातील शासन हे शेतकरी मित्रांसाठी नेहमी नवीन नवीन योजना राबवत असते व शेतकरी बांधवांना यातून फायदाही होतो शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी शासन नवीन नवीन योजना राबवत असते त्यामधीलच एक योजना आहे .Kadba Kutti Machine Yojana कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना या योजनेतून … Read more

School College Holidays सर्व शाळा विद्यालये या तारखेपासून पुन्हा एकदा बंद करण्याचा शासन निर्णय

School College Holidays राज्य सरकारने काही दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपणा सर्वांना माहीतच आहे की, कोरोनाच्या काळात गेली 2 वर्षे प्रत्येक देशवासीयांसाठी चांगली राहिलेली नाहीत. मग तो नोकरीचा व्यवसाय असो, विद्यार्थी असो किंवा गृहिणी असो. कोरोनाच्या काळात सर्वांनाच संकटांचा सामना करावा लागला. मात्र पुन्हा हा संसर्ग पसरला आहे. त्यामुळे अनेक … Read more

Loan waiver list एकनाथ शिंदे यांच्या सर्वात मोठा निर्णय, 50 हजार रूपये आले का यादीत नाव पहा

Loan waiver list ,  कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने कर्जाची नियमित परतफेड केलेल्यांना प्रोत्साहन अनुदान मिळू शकले नव्हते. Loan waiver list तसेच दोन लाखांवटील थकबाकीदार शेतकयांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला . दरम्यान, राज्य सरकारने जाता 2017-18 2018-19 आणि 2010 या तीन वषति राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा बँकेकडून घेतलेल्या पीककर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकयांना प्रत्येकी 50 हजारांचे … Read more

Old Pension Scheme : शासनाचे नवीन नियम आता या लोकांची पेन्शन होणार बंद

Old Pension Scheme : नमस्कार जर तुम्ही पेन्शनधारक असाल, म्हणजेच श्रावणबाळ पेन्शन योजना, संजय गांधी पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना याद्वारे तुम्हाला मासिक पेन्शन मिळत असेल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. बदललेल्या नवीन नियम आणि निकषांमुळे आता अनेकांची पेन्शन बंद होणार आहे. या योजनेंतर्गत कोणती नवीन नियमावली आणि मानके … Read more

Monsoon alert जगातील सर्वात मोठ चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार आजचा हवामान अंदाज

Monsoon alert नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या पोस्टमध्ये महाराष्ट्राचा हवामान अंदाज 2023 यासाठीचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वारे देखील बघायला मिळणार आहे.Monsoon alert वातावरणामध्ये बदल झाला असून मागील 24 तासात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी … Read more

State Bank of India 1 मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये

State Bank of Indiaआपला व्यवसाय वाढवा, तुम्हाला 1 मिनिटांत 50 हजारांचे कर्ज मिळेल, सरकारने छोट्या दुकानदारांसाठी योजना बनविली आहे. कोरोनामुळे अनेक लोक त्यांचा व्यवसाय गमावून बसले आहेत, विशेषत: लहान दुकानदार अशा परिस्थितीत या लोकांना मदत करण्यासाठी सरकार पंतप्रधान मुद्रा लोन योजनेंतर्गत सुलभ अनुदान कर्ज देत आहे. या योजनेंतर्गत कर्ज देण्याबाबत बँकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या … Read more

CIBIL score update

CIBIL score update नमस्कार मित्रांनो आपल्याला कोणतेही बँकेत लोन किंवा कर्ज घ्यायचं असेल तर आपला सिबिल स्कोर चांगला पाहिजे असेल, पर्सनल लोन अशी सुविधा ज्यामध्ये तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही. तुमच्या कोणत्याही गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे लोन घेऊ शकता. हे कर्ज ग्राहकाच्या उत्पन्नानुसार दिले जाते. पर्सनल लोन घेणे सध्या … Read more

Namo Shetkari installment update

नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या तुमचं आता नवीन माहिती माहितीसाठी तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत केंद्र शासनाने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केलेली आहे आणि आता या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जाणार आहेत म्हणजेच राज्यातील शेतकऱ्यांना आता सहा हजार … Read more

limit for pensioners update

limit for pensioners update नमस्कार मित्रांनो निवृत्ती वेतनधारकांना सरकारी जमीन देण्याकरिता बनवण्यासाठी नियमांमध्ये बदलाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 30 जून 2023 रोजी एक नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे ज्यामध्ये निवृत्तीवेतनधारकाच्या कौटुंबिक उत्पन्न मर्यादा मध्ये वाढ करण्यासाठी माहिती नमूद आहे यामध्ये काय आहे संपूर्ण माहिती आज आपण या बातमीमध्ये जाणून घेणार … Read more

MSRTC big news update

MSRTC big news update नमस्कार मित्रांनो आज आपण एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी 50 टक्के सवलत याविषयी माहिती पाहणार आहोत महिलांना 50 टक्के सवलत मिळत आहे पण या जातच अटीमुळे काही महिलांना 50 टक्के सवलत मिळणार नाही, यावर्षी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यामध्ये सरसकट 50% सूट जाहीर करण्यात आली आहे मात्र त्या संदर्भातील नियम काय … Read more

Close Help dada