Big news जंगलात पर्यटकांवर हल्ला करण्यासाठी धावला हत्ती; पण चालकाने ‘तो’ एक इशारा करताच मागे पळाला, बघा VIDEO

By Amit Agrawal

Published on:

Big news जंगलात पर्यटकांवर हल्ला करण्यासाठी धावला हत्ती; पण चालकाने ‘तो’ एक इशारा करताच मागे पळाला, बघा VIDEO

 

 

 

 

Big news : सिंह हा जंगलाचा राजा असला तरी सर्वात शक्तिशाली आणि धोकादायक प्राणी हत्ती आहे. जंगली हत्तींचा सामना करण्याची हिंमत अगदी सिंहातही नसते. अशा स्थितीत माणूस तर त्याच्यासमोर काहीच नाही. पण तरीही माणसं वन्य प्राणी पाहण्यासाठी जंगलात जातात. अलीकडेच, काही लोकांनी असंच केलं आणि गाडीमध्ये बसून जंगलात प्रवेश केला. पण तेवढ्यात हत्तींचा कळप धावत त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आला. त्यानंतर गाडीच्या चालकाने जे केलं ते एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हतं.

 

 

 

 

अश्या नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करा.

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Close Help dada