दहावी आणि बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ही आलेली आहे. ती म्हणजे प्रश्नपत्रिका वाटल्यावर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर (Examination Centre) प्रवेश हा मिळणार नाही तेव्हा पेपर साठी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहणे हे आता बंधनकारक केलेले आहे.
यावर्षी दहावी आणि बारावी या बोर्डाचे नियम हे कडक केलेले आहेत.