Bus scime एसटी बस सेवेचा मोफत प्रवास
MSRTC bus update: तुम्हाला जर स्मार्ट कार्ड मिळवायचे असेल तर स्मार्ट कार्डची या मध्ये माहिती मिळवू शकता.
जसे की स्मार्ट कार्ड कोणाला मिळणार आहे त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र वयाची मर्यादा व तिकीट किती द्यावे लागणार आहे.
याच्याबाबतचे सविस्तर माहिती तुम्हाला महाराष्ट्र शासन बस अपडेट या लिंक वर क्लिक करून मिळेल.
MSRTC bus free travel: