1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर
मित्रांनो जमिनीसंबंधीची आपल्याला कुठलाही व्यवहार करायचा असेल तर आपण पहिल्यांदा त्या जमिनीचा(land information) माहिती बघतो आणि मगच जो करायचा असेल तो व्यवहार आपण करतो म्हणजेच आपण ती जमीन कोणाची होती आता कुणाची आहे यासंबंधीचे पुरावे आपण बघत असतो. हेही वाचा : तुमच्या शेतातही पक्का रास्ता बनणार, यादी जाहीर; आपले नाव चेक करा चला … Read more