cibil score सिबिल स्कोर कसा वाढण्यासाठी काय करावे जाणून घ्या संपर्ण माहिती

By Amit Agrawal

Published on:

CIBIL Score आपल्याला बँकेकडून होम लोन किंवा पर्सनल लोन घ्यायचे असेल, तर आपला सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे. तरच आपल्याला बँक लोन देते तरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये सिबिल स्कोर म्हणजे काय ? आपला सिबिल स्कोर आपण कशाप्रकारे वाढवू शकतो ? तसेच मोबाईल वरती ऑनलाईन आपला सिबिल स्कोर कसा चेक करायचा ? या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.

सिबिल स्कोर म्हणजे काय ?

सिबिल स्कोर म्हणजे आपली क्रेडिट हिस्टरी होय. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान गणला जातो. 300 हा सर्वात कमी सिबिल स्कोर असतो, तर 900 हा सर्वात जास्त सिबिल स्कोर असतो. आपला सिबिल स्कोर Cibil Score चांगला असणे म्हणजेच आपली क्रेडिट हिस्ट्री चांगली असते.

सिबिल स्कोर कसा वाढवायचा ?

1. आपण घेतलेले कर्ज वेळेत परत भरा.

2. चांगले क्रेडिट शिल्लक राखण्याचा प्रयत्न करा.

3. संयुक्त कर्जाचा जामीनदार बनणे टाळा

4. एकाच वेळी अनेक कर्ज घेऊ नका

5. तुमची पूर्ण क्रेडिट कार्ड मर्यादा वापरू नका

अशा पद्धतीने आपण आपला सिबिल स्कोर वाढवू शकतो.

सिबिल स्कोर चेक करण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा  

सिबिल स्कोर मोबाईल वरती ऑनलाईन कसा चेक करायचा ?

सिबिल स्कोर चेक करण्यासाठी खाली लिंक

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Close Help dada