CM Digital Seva Yojana: १ कोटी महिलांना मोफत स्मार्टफोन

देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री डिजिटल सेवा योजने (Chief Minister Digital Seva Yojana) अंतर्गत हे स्मार्टफोन देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी इंट्रेस्ट दाखवला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तांत्रिक निविदांचे मूल्यांकन करुन उच्चस्तरीय समिती या महिन्यातच या संदर्भात निर्णय घेईल.

इथे क्लिक करा

सविस्तर माहिती पहा

Close Help dada