Cotton कापसाचे बाजार भाव परत वाढले 13500 हजार पार

By Amit Agrawal

Published on:

नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आपण खाली सोयाबीनचे जिल्हानिहाय बाजार भाव दिलेले आहेत. सोयाबीन बाजार भाव मध्ये देखील मागील बऱ्याच दिवसांनी पासून मोठे चढ-उतार बघण्यास मिळत आहेत. मागच्या काही दिवसापासून बऱ्याच जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे बाजार भाव सहा हजारांच्या वर दिसत आहे Soybean Cotton Price.

कापूस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक कर 

राज्यात यंदा कापसाने चांगलीच मुसंडी मारलेली असून कापसाचे भाव आठ हजार ते आठ हजाराच्या वर पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात राज्यामध्ये कापसात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाले आणि त्याचप्रमाणे दर हे या आठवड्यात सुद्धा बहुतांशी बाजार समितीत स्थिर आहेत तर आता आपण जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार भाव Soybean Cotton Price.

कापूस बाजार भाव येथे पाहा 

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Close Help dada