Cotton rate मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय कापूस 13 हजारावर जाणार

Cotton Price : सध्या देशात कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. कापसाच्या भावात प्रतिक्विंटल दोन ते अडीच हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान होत आहे. भारतातून (india) चीनमध्ये (china) होणारी कापसाची निर्यात (cotton Export) थांबल्यानं दरात घसरण होत आहे. आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यात उरल्या सुरल्या पिकांना बाजारपेठेत दर नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.

👇👇👇👇

कापसाच्या दारामध्ये मोठे बदल

कापसाचे नवीन दर जाहीर

Close Help dada