Crop Insurance शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप पिक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरू

Crop Insurance शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप पिक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरू.

राज्यात यावर्षी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता

ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते, त्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीस नुकसान भरपाई चा ऑनलाइन क्लेम दाखल करा अशी सूचना कृषी विभागामार्फत करण्यात आली होती. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीस ऑनलाइन नुकसान भरपाई चा क्लेम केला. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नुकसान भरपाईचा क्लेम Crop Insurance Claim केला होता, त्या शेतकऱ्यांचा पिक विमा हा विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आलेला आहे

नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

Close Help dada