Crop Insurance List
1. यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम गुगल वर जाऊन तेथे गेल्यानंतर इंग्लिश मध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका व यानंतर .gov.in किंवा nic.in टाकून ती वेबसाईट ओपन करा.
2. सर्व प्रथम भाषा मध्ये मराठी भाषा हा पर्याय निवडा
3. यानंतर तिथे मुख्य मेनू नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करून दस्तऐवज किंवा घोषणा या पर्यायांमध्ये क्लिक करा
4. येथे केल्यानंतर तुमच्यासमोर ऑक्टोबर 2022 मधील सततच्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप असे नाव दिसेल त्यावर क्लिक करा
5. येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पीडीएफ फाईल ची लिस्ट दिसेल यामध्ये सर्व याद्या बघू शकता मोबाईलवर डाऊनलोड