Drip irrigation scheme

Drip irrigation scheme या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी mahsdbtmahait.gov.in या वेबसाईटला जाऊन अर्ज करता येतो.

 

योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यकांशी संपर्क करू शकता.

अनुदान कसं मिळणार?.

 

Drip irrigation scheme

अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या 80 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या 75 टक्के अनुदान देण्यात येते या योजनेसाठी केंद्र सरकार पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेतून 55% अनुदान देते

 

तर उर्वरित पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25 टक्के अनुदान देते

Close Help dada