Edible oil price : नमस्कार मित्रांनो खाद्य तेलाच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे सध्या जर बाजारात तील खाद्य तेलाची किंमत पाहिली तर वीस ते तीस रुपयांनी कमी होऊन येत्या काही दिवसात सेंचुरी किचनच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो .Edible oil price
कारण खाद्य तेलाच्या किमतीत सहा टक्क्यांनी घसरण होऊ शकते खाद्यतेल कंपन्यांनी सरकारच्या सूचनेनंतर स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीत सहा टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे खरे तर आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूंच्या किमतीत घसरण झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे .
आजचे खाद्य तेलाची नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानुसार स्थानिक पातळीवर खाद्यतेलाच्या किमतीत बदल करण्याची गरज आहे खाद्यतेल पाच आणि दहा रुपयांनी कमी होईल असा अंदाज आहेEdible oil price
Edible oil price :फॉर्च्यून ब्रँडचे मालक आदाने विलमार आणि जेमिनी ब्रँडचे मालक जेमिनी डबल आणि फॅट्स इंडिया यांनी अनुक्रमे पाच रुपये प्रति लिटर आणि दहा रुपये प्रति लिटरने किमतीत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे .