Free Pithachi Girani Yojana | महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ऑनलाईन अर्ज सुरू

By Amit Agrawal

Published on:

Free Pithachi Girani Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण महिलांना पिठाची गिरणी मोफत कशी मिळणार याविषयी माहिती पाहणार आहोत. भारत सरकारने ही नवीन योजना आणली आहे जेणेकरून ग्रामीण किंवा शहरी भागातील महिलांना रोजगार मिळावा हा सरकारचा मेन उद्देश आहे.आता प्रत्येक महिन्याला मिळणार पिठाची गिरणी फुकट

भारत सरकार महिलांसाठी नवनवीन योजना राबवत असतं त्यातीलच ही एक योजना आहे पिठाची गिरणी योजना या योजनेचा लाभ भारतातील महिलांना मिळणार आहे, या योजनेचा लाभ भारतातील कित्येक महिलांना मिळाला देखील असेल जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आम्ही खाली एक ऑफिशियल लिंक देत आहोत त्या ऑफिशियल लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

Gai Gotha Yojana 2023 | गाय व म्हशी करिता पक्का गोठा बांधण्याकरिता सरकार देत आहे इतके अनुदान

पीठ गिरणी योजना 2022

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

पॅन कार्ड

पासबुक

दोन पासपोर्ट साईज फोटो

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

पिठाची गिरनी ठेवण्यासाठी जी जागा आहे त्या जागेचे दोन फोटो

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Close Help dada