Gharkul yadi

अशा प्रकारची पीडीएफ फाईल जी आहे ती तुमच्या गावातल्या लोकांचे नाव त्यांना किती भेटलं अनुदान जे आहे ते किती भेटले अमाऊंट किती सॅमसंग झाली आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिसेल तुम्ही ते एकदम व्यवस्थित पीडीएफ मध्ये सगळी माहिती झूम करून पाहू शकता आणि अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची लिस्ट जी आहे ते तुम्ही लिस्ट यादी ही मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात तुम्ही पाहू

घरकुल यादी 2022

असी करा डाउनलोड