Gharkul Yojana घरकुल लाभार्थी यादी

By Amit Agrawal

Published on:

Gharkul Yojana नमस्कार मित्रांनो मित्रांनो घरकुल मंजूर झाल्यावर घरकुल लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी सध्या एक लाख वीस हजार रुपये मिळतात तर डोंगराळ व अतिदुर्गम भागासाठी एक लाख तीस हजार मिळतात परंतु मित्रांनो सध्याची वाढती महागाई लक्षात घेता हे एक लाख वीस हजार रुपये घर बांधण्यासाठी खूप कमी पडतात कारण घराला लागणाऱ्या वस्तूंच्या किमती दोन पटीने वाढले आहेत म्हणून विधानसभेत आमदार बच्चू कडू हे घरकुल योजनेविषयी आक्रमक झाले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार ही रक्कम घर

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Gharkul Yojana बांधण्यासाठी आता खूप कमी पडत आहे शहरी घरकुल योजनेसाठी दोन लाख 50 हजार तर ग्रामीण भागासाठी मात्र एक लाख वीस हजारच का असा तुझा भाव का असा प्रश्न मांडला तर ग्रामीण भागात पण अनुदानात वाढ करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितले आहे की ग्रामीण भागात बेघर व गरीब लोकांना सध्या घरकुल मिळवणे खूप कठीण झाले आहे कारण घरकुल साठी सरकारने जवळपास 25 निकष लावले आहेत तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे यासाठी हे निकष कमी करावे ही पण मागणी केली आहे तेव्हा आमदार बच्चू कडू यांची मागणी जर शासनाने मंजूर केली तर ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदानात वाढ होऊ शकते त्याचबरोबर घरकुलचे निकष पण कमी होतील

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Close Help dada