Goat farming

शेळीपासून लहान वयात दूध मिळते.

शेळ्यांना चारा कमी लागतो. शेळीला गाईपेक्षा १/५ व म्हशीपेक्षा १/६ चारा लागतो.

शेळीचे दूध पचनास अतिशय हलके व पौष्टिक असते. त्यातील स्निग्धांश कण (lipid particles)अतिशय बारीक असल्याने व दुधात चांगले विखरूले असल्याने पचनास सुलभ असतात. शेळीच्या दुधात अनेक औषधी गुणधर्म(Medicinal properties) असल्याने ते दूध पौष्टिक असते

शेळीचा उपयोग दूध, मांस, कातडी, केस व खताच्या उत्पादनासाठी सुद्धा होतो.

शेळीच्या मांसात चरबीचे प्रमाण कमी असल्याने मानवाच्या आहारांत त्याला विशेष महत्व आहे.

शेळीच्या शिंगापासून व खुरांपासून उत्तम प्रकारचा डिंकयुक्त पदार्थ(gummy substances) बनविला जातो.

शेळी हा प्राणी आकाराने लहान असल्याने मोठ्या कळपाची वाढ हि झपाट्याने होते.

शेळी व्यवसायात गुंतविलेल्या पैशांची उलाढाल ताबडतोब होते. कारण हे जनावर अगदी अल्पावधीतच परिपक्व होते. ८ ते १० महिन्यापर्यंत वाढविलेली करडे मासांसाठी चालतात.

तर अशा प्रकारचे अनेक शेळी संगोपनापासून फायदे आपल्याला मिळू

Close Help dada