Goat farming loan शेळी पालनासाठी मिळणार 18 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज
Goat farming loan माझ्यासारख्या युवा पिढीला राज्य शासनाच्या माध्यमातून एक सुवर्णसंधी आलेली आहे व्यवसाय करण्यासाठी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये तुमचं वय अर्धवट घातलेला आहे.आता बाकीचे वय सुद्धा तुम्ही या नोकरीच्या शोधामध्ये घालणार का तेवढा तुमचा अभ्यास आहे का?स्पर्धा किती आहे हे पहा.
Goat rearing loan तुम्ही त्या स्पर्धेमध्ये टिकत असाल तरच राहा टिकत नसेल तर बिलकुल तिथून वापस निघा व्यवसाय करा.राज्य शासन तुम्हाला मदत करतात केंद्र शासन तुम्हाला मदत करतं अनुदानावरती तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी पैसा सुद्धा दिला जातो.मग व्यवसाय करावा तर कसा करावा अनेक माझ्या युवा विचार पडत असतात.
शेळी पालनाचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Goat rearing loan राज्य शासनाच्या माध्यमातून 20 जानेवारी 2023 रोजी एक शासन निर्णय घेतलेला आहे. आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला शेळीपालन, मेंढीपालन, वराह पालन व्यवसाय करण्यासाठी दहा लाख ते पन्नास लाखापर्यंत तुम्हाला मदत केली जाते.
केंद्र पुरस्कार राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेच्या सन 2021 22 पासूनच्या अंमलबजावणी प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 20 जानेवारी 2023 रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.