Gram SevakBharti ग्रामसेवक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेत 10,000 पदांसाठी भरती होत आहे. शासन निर्णय (GR) ग्रामसेवक भारती प्रकाशित झाला आहे.
1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान जाहिरात प्रसिद्ध केली जाईल फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील 23 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान अर्ज विचारात घेतले जातील, पात्र उमेदवारांची यादी 2 ते 5 मार्च दरम्यान जाहीर केली जाईल 6 ते 13 एप्रिल दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिले जातील ही परीक्षा 14 ते 30 एप्रिल या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन घेतली जाईल 1 मे ते मे दरम्यान अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश जारी केले जातील