Jalgaon anganwadi bharti: अंगणवाडी मदतनीस; 38 जागा

जळगाव महाराष्ट्र:अंगणवाडी मदतनीस; 38 जागा

बालविकास प्रकल्प अधिकारी जळगाव येथे अंगणवाडी मदतनीस पदाच्या 38 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. याकरीता अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 6 जुलै 2023 आहे. या पदांसाठी किमान 12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेची अट 18 ते 35 वर्षे अशी आहे. नोकरीचे ठिकाण जळगाव आहे. अधिक माहितीसाठी www.jalgaon.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Close Help dada