land record बापरे !!! या शेतकऱ्यांच्या जमिनी होणार जप्त मुल मालकाला मिळणार परत जमिनी जाणून घ्या सविस्तर कायदा.

शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच वेळा जमिनी खरेदी आणि विक्रीचे व्यवहार हे करत असतो परंतु जमीन महसूल अधिनियमातील बरेच कलमे आपल्याला माहिती नसल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागत असते अशा जमिनीच्या land record maharashtra चुकीच्या जमिनींचे खरेदी-विक्रीचे land record maharashtra व्यवहार झाल्यामुळे एका जिल्ह्यातील जवळपास 1956 पासून ते जमिनीचे व्यवहार आहे ते रद्द ठरवून आता मूळ मालकांना त्या जमिनी हस्तांतरित करणे विषयी जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आदेश निर्गमित केलेले आहेत.

एक ते 1974 या कालावधीचे दरम्यान ज्या आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींकडे हस्तांतरित झाल्यास ते सर्व हस्तांतरण गैरकायदेशीर ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रत्यारोपित करणे बाबत. याबाबत गावात दवंडी /जाहीर सूचना इत्यादी द्वारे प्रसार करून अहवाल सादर करण्याबाबत असा हा विषय आहे.

या शेतकऱ्यांच्या जमिनी होणार जप्त पाहण्यासाठी खाली क्लिक करा

यावर क्लिक करा

Close Help dada