Land record या योजेअंतर्गत मोफत मध्ये शेतजमिनी देण्यात येणार आहे जवळपास जे काही ओली जमीन असणार आहे ते दोन्ही कर आणि पर्यंत या योजनेअंतर्गत येणार आहे तर त्याबद्दलची संपूर्ण प्रोसेस संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत केंद्र सरकार शेतात काम करणाऱ्या मजुरांसाठी विविध योजनांचे सुरुवात करत असते त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या
राज्यातील नागरिकांच्या जीवनमान सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करत असते त्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी विविध योजनांचे सुरुवात करत असते आज आम्ही या शासनाने राज्यातील अनुसूचित जाती व नवबोधक घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमीन शेतमजुरांना दोन एकर ओलिता खालील किंवा चार एकर कोरडवाहू शेतजमीन कसण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या अशाच एका योजनेचे संपूर्ण माहिती
आज आपण या पाहणार आहोत तर या योजनेचे नाव आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना तर या योजनेअंतर्गत शेतमजुरांना शेतजमिनी देण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील शेतमजुरांकडे स्वतःची जमीन नाही अशा शेतमजुरांना दोन एकर मुली खाली ल किंवा चार एकर कोरडवाहू शेतजमीन खरेदी करण्यासाठी 50
👇👇👇👇👇👇