land record

land record

उपरोक्त विषयाच्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने सुचित करण्यात येते की सन 1956 ते 1974 कालावधीचे दरम्यान ज्या आदिवासींच्या land record maharashtra जमिनी गैरआदिवासींकडे हस्तांतरित झाल्या ते सर्व हस्तांतर गैरकायदेशीर ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रत्यापित करणेबाबत मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडून कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.

त्यानुषंगाने तलाठी land record maharashtra यांना सुचित करण्यात येते की 1956 ते 1974 या कालावधीचे दरम्यान ज्या आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींना गडे हस्तांतरित झाले आहेत त्या जमिनी आदिवासींना प्रत्या पीठ करणे बाबत दिनांक 05/07/2021 ते 09/07/2021 दरम्यान land record maharashtra आपल्या राज्यांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दवंडी जाहीर सूचना द्वारे प्रचार व प्रसार करून ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती निर्माण करावी.