Loan waiver:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 964 कोटी रुपये कर्जमाफीची घोषणा

Loan waiver:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्ताच घोषणा केली असून शेतकऱ्याकडे असणारे 964 कोटी रुपये चे कर्ज माफ केले जाणारा असून यासाठीची तरतूद करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सदर कर्ज माफी विषयी घोषणा केली आहे.

या’ शेतकऱ्याची होणार

 कर्जमाफी

यावर क्लिक करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता दोन दिवसापूर्वी प्रसार पर अनुदान शेतकऱ्याला मिळावे यासाठी शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या यादी जाहीर केल्या होत्या. सदरचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शिंदे यांनी केलेल्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.