Mpsc bharti जिल्हा परिषदेमार्फत शिलाई मशीन पिठाची गिरणी व सोलार वॉटर हिटर साठी 90 टक्के अनुदानावर अर्ज सुरू

MPSC Bharti नमस्कार शेतकरी मित्रांनो जिल्हा परिषद योजनेमार्फत शेतकऱ्यांना 80 ते 90 टक्के अनुदानावर वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत, हे अर्ज कोणत्या जिल्ह्यासाठी सुरु झाले, अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती पाहूया Flour Mill.

मित्रांनो जिल्हा परिषद योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला आम्ही शेवटी एक लिंक दिली आहे तेथे क्लिक करून तुम्हाला एक पीडीएफ फाईल मिळेल ती पीडीएफ फाईल डाऊनलोड करुन तुम्हाला अर्ज करावा लागेल. मित्रांनो या योजनेअंतर्गत खालील दिलेल्या वस्तूंसाठी 80 ते 90 टक्के अनुदान देण्यात येत आहे Flour Mill.

पिठाची गिरणी

शिलाई मशीन

सोलार वॉटर हिटर

हे अर्ज सध्याला फक्त पुणे जिल्हा परिषद मार्फत सुरू आहे

👉 अर्ज कोठे व कसा करायचा ; येथे क्लिक करून पहा 

Close Help dada