mpsc bharti 2023: जिल्हा परिषद भरती 14,000 हजार जागांसाठी अर्ज सुरू

zp recruitment 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्र करुणा च्या काळामध्ये वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक 4 मे 2020 च्या शासन निर्णय मध्ये आरोग्य विभाग वन विभाग व औषधी द्रव्ये विभाग वगळता अन्य विभागातील पद भरती प्रक्रिया करण्याच्या काळात रखडलेली होती

zp recruitment 2023 : जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबंधित पदे वगळता इतर संवर्गातील पदांबाबत वित्त विभागाच्या संदर्भ क्र.५ वरील दि.३० सप्टेंबर, २०२२ च्या शासन निर्णयातील सूचनांनुसार विभागाचा सुधारित आकृतिबंध अंतिम होऊन त्यास शासनाची मान्यता मिळाल्याशिवाय पदभरती करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. आता संदर्भ क्र.७ येथील वित्त विभागाच्या दि.३१ ऑक्टोबर, २०२२ च्या शासन निर्णयानुसार ज्या विभाग / कार्यालयांचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभाग / कार्यालयांतील गट-अ, गट-ब व गट-क मधील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे. सदर सूचनांस अनुसरून ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेच्या गट-क संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) पदभरती करण्याकरिता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद मध्ये एकूण

13500 पदांसाठी मेगा भरती सुरू

👉येथे क्लिक करुन शासन निर्णय पहा👈

Close Help dada