MPSC online यंदा राज्य सरकारच्या वतीने MPSC online यंदा अनुकंपासह सर्वच विभागांतील रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, त्याअंतर्गतच वनविभागातील वनरक्षकांची राज्यभरात ९ हजार ६४० पद मंजूर आहे. त्यापैकी २०७१ ही रिक्तच आहे. शिवाय वाढत्या कामाच्या ताणामुळे वाढीव पदांचीही संख्याही यात समाविष्ट होईल. त्यामुळे वनविभागात आता मेगा भरती होईल. एमपीएससी तयारी करणाऱ्या उमेदवारांनाही मोठी संधी असून २० डिसेंबरला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लागलीच नेमकी कितीपदांची भरती होईल, याची स्पष्टता होईल MPSC Bharti.
शासनाने गट (क) मधील लिपिक MPSC Bharti online आणि टंकलेखन संवर्गाची भरती एमपीएससीमार्फत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गतच आता राज्य शासनाच्या सर्व विभागांतील या संवर्गातील पदे एमपीएससीमार्फत भरली जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी जानेवारीपासून ते जून महिन्यांपर्यंत सर्वच विभागांतील रिक्त पदांसह शिल्लक असलेला बॅकलॉग भरून निघणार आहे. त्यासाठी रोस्टर प्रक्रिया पूर्णकरून त्याची सर्व माहिती आपापल्या विभागांच्या सचिवांकडे अन् त्यांच्याकडून ती सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावयाची आहे MPSC online.
वन विभाग भरती ची ए टू झेड माहिती पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा