MSRTC एसटी महामंडळात भरती बाबत सर्वात मोठी अपडेट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC Recruitment) यांच्या आस्थापनेवरील परभणी विभागात विविध पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक 22 डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील MSRTC Recruitment.

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

Close Help dada