MSRTC big news update

By Amit Agrawal

Published on:

MSRTC big news update नमस्कार मित्रांनो आज आपण एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी 50 टक्के सवलत याविषयी माहिती पाहणार आहोत महिलांना 50 टक्के सवलत मिळत आहे पण या जातच अटीमुळे काही महिलांना 50 टक्के सवलत मिळणार नाही, यावर्षी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यामध्ये सरसकट 50% सूट जाहीर करण्यात आली आहे मात्र त्या संदर्भातील नियम काय आहेत याची कल्पना अनेकांना नाही जसे की प्रवासापूर्वी रिझर्वेशन केल्यास सवलत लागू असेल का? महिलांसाठी प्रवासभाडे इतरांप्रमाणे असणार की वेगळे दर लागू होणार? एसटीच्या ताफ्यातील नेमक्या कोणत्या बसमध्ये या सवलतीचा लाभ घेता येईल? 50% सवलत सध्या बससाठीच आहे की एसी, निवारा, स्लीपर बस यासारख्या बसमध्ये ही सवलतीचा लाभ मिळेल. यासारख्या प्रश्नाची उत्तरे आजच्या पोस्ट मार्फत जाणून घेणार आहोत.

या तारखेपासून गॅस सिलेंडर होणार स्वस्त अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
MSRTC big news update महिला दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महिलांना खूप मोठे बक्षीस दिले आहे. ते म्हणजेच राज्यातील सर्व महिलांना आता एसटीच्या तिकिटात सरसकट 50% सूट होय. म्हणजेच महिलांना आता तिकीट दरापेक्षा निम्मे तिकीट दर द्यायचे आहे. ही योजना म्हणजे महिला सन्मान योजना. या योजनेची अंमलबजावणी 17 मार्च रोजी करण्यात आली आहे MRRTC big update ही सवलत एसटीच्या सर्व बसेस साठी लागू आहे. 5 ते 15 वर्षाच्या मुलींना पूर्वीप्रमाणे 50 टक्के सवलत मिळते सोबतच 65 ते 75 वयोगटातील महिलांना 50 टक्के सवलत मिळत आहे. तसेच 75 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत 100% मिळत आहे.

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Close Help dada