MSRTC Free Travelling 2023 : आज पासून या लोकांना ST चा मोफत प्रवास, तेही कायमसोरूपी.

MSRTC Free Travelling 2023 नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की एसटीचा मोफत प्रवासी योजना बऱ्याच दिवसापासून चालू आहे. त्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. त्या अपडेट मध्ये तुम्हाला स्मार्ट कार्ड काढून घेणे कंपल्सरी करण्यात आलेला आहे अन्यथा तुम्हाला प्रवास करता येणार नाही. तसेच मोफत प्रवास करण्यात सुद्धा फार मोठी अडचण येणार आहे. आणि या संबंधित पेपर मध्ये जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे प्लीज लवकरात लवकर तुमचा स्मार्ट कार्ड काढून घ्या. आणि अधिक माहितीसाठी तसेच स्मार्ट कार्ड काढण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा MSRTC Free Travelling 2023.

👇👇👇👇

मोफत प्रवास योजना- स्मार्ट कार्ड काढून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

नवीन आलेला समोर बातमीनुसार तुम्हाला स्मार्ट कार्ड काढणं फार गरजेचे आहे या कार्डच्या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तर स्मार्ट कार्ड काढण्यासाठी 31 मार्चपर्यंत जरी तुम्हाला मदत मिळाली असली तरी शेवटच्या तारखेची वाट बघू नका लवकरात लवकर आपल्या स्मार्ट कार्ड काढा.

Close Help dada