नमो शेतकरी(namo shetkari yojana) सन्मान योजनेत मोठा बदल घ्या जाणून

Namo shetkari yojana

नमस्कार शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी या पोस्टद्वारे मी घेऊन आलेलो आहे, तर मित्रांनो ही बातमी आहे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याची तर मित्रांनो तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल, म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये वर्षाला ६००० रुपये, म्हणजे चार महिन्यातून दोन हजार रुपये हे जर मिळत असेल, तर या येण्यासाठी तुम्ही पात्र असाल तर मित्रांनो मागील काही दिवसांमध्ये सरकारने हे घोषित केले होते की, नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे.

 

म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता पाठवण्यात येईल, असे शासनाकडून जाहीर केले होते. तर मित्रांनो आता सरकारने यामध्ये थोडा बदल केलेला आहे, तरी या पोस्टमध्ये आपण नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार? याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

 

तर मित्रांनो पीएम किसान सन्मान योजना ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनामार्फत सुरू केले आहे, तर मित्रांनो या योजनेसोबत शासनाने अजून एक योजना जाहीर केलेले आहे, तर या योजनेला नमो शेतकरी सन्मान योजना असे नाव देण्यात आलेले असून, या योजनेचा पहिला हप्ता हा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

 

अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे, पण मित्रांनो यामध्ये सरकारने काही बदल केलेला आहे म्हणजेच नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता, हा या महिन्यांमध्ये येणार होता तर यामध्ये शासनामार्फत बदल करण्यात आलेले आहेत आणि या योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार? याची देखील तयारी जाहीर झालेली आहे.

 

तर मित्रांनो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी शासनाकडून १६०० कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याच महिन्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली होती.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Close Help dada