नमो शेतकरी (namo shetkari yojana) सन्मान योजनेत मोठा बदल घ्या जाणून

तर मित्रांनो या महिन्यांमधील ११ एप्रिल आणि १४ एप्रिल या काळामध्ये शासनाकडून हे रक्कम, म्हणजेच या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, अशी माहिती मिळालेली होती, पण मित्रांनो अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे म्हणजेच पहिला हप्ता जमा झालेले नाही.

 

पण मित्रांनो हे मात्र नक्की खरे आहे की, नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता हा या महिन्यातच, म्हणजे एप्रिल महिन्यातच जमा होईल पण मित्रांनो याची तारीख अजून फिक्स झालेली नसून, अंदाजे या योजनेचा पहिला हप्ता हा २५ ते २८ एप्रिल या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो असा अंदाज आहे.