Nuksan bharpai या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून 26 कोटी रुपयांची मदत यांना मिळणार

By Amit Agrawal

Published on:

Nuksan bharpai मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे हो मित्रांनो सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी बाधितांसाठी २६ कोटी ५१ लाख २८ हजार रुपयांची निधी मंजूर झाली आहे तर मित्रांनो ही रक्कम कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी मित्रांसाठी मंजूर करण्यात आले आहे हे सर्व माहिती आपण हा माध्यमातून स्पष्टपणे जाणून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्की द्यावे शेवटपर्यंत पाहतो तर मित्रांनो तुम्ही तर पाहू शकतात हे अपडेट वाशिम जिल्ह्यातील सर्व

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Nuksan bharpai शेतकरी मित्रांसाठी आहे वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास 67 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले तर मित्रांनो या नुकसानी पोटी शासनाने वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांसाठी 26 कोटी 51 लाख 28 हजार रुपयांची मदत निधी मंजूर केला आहे तर मित्रांनो निधीचे वितरण शासनास स्तरावरून करण्यासाठी शासनाने ऑनलाईन पद्धती कार्य निमित केली आहे त्यामुळे मित्रांनो बाधितांना बँक खात्यात आता थेट शासन स्तरावरून निधी जमा करण्यात येणार आहे हो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आत्तांची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील सर्व शेतकरी मित्रांच्या बँक खात्यात 26 कोटी 51 लाख 28 हजार रुपयांची निधी हे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हालाही अपडेट आवडली असेल तर नक्की तुमची शेतकरी मित्रांना शेअर करा

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Close Help dada