nuksan bharpai शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी प्रत्येक शेतकऱ्यांना २० हजार रुपये नुकसान भरपाई मदत

nuksan bharpai नमस्कार मित्रांनो मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या दोन महिन्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील दहा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना प्रचलित दर दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत दुपटीने मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे

Nuksan bharpaiआणि लवकरच ही रक्कम या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला किती रक्कम मिळेल व कधी मिळेल हे जाणून घेण्यासाठी पहा मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते

Nuksan bharpaiतर या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना प्रचलित दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत दुपटीने मदत देण्याचा राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यानुसार औरंगाबाद आणि पुणे विभागातील म्हणजेच एकूण दहा जिल्ह्यातील कोणता जिल्ह्यातील बाराशे 86 कोटी 74 लाख 66 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे लाखो बाधित शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे

Nuksan bharpayi आणि हे दहा जिल्हे कोणकोणती असणार आहेत पहा औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड बीड आणि लातूर तर पुणे विभागातील पुणे सातारा सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे मित्रांनो या शासन निर्णयानुसार पिकांच्या नुकसानी भरपाई पोटी पूर्वी प्रती हेक्टर सहा हजार आठशे रुपये दोन हेक्टर ची मर्यादा होते आणि ती आता 13600 प्रति हेक्टर करून तीन हेक्टर पर्यंत मर्यादा वाढवली आहे त्याच्यानंतर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 13500 रुपयांवरून सत्तावीस हजार रुपये केले आहे

👇👇👇👇👇👇

अर्ज कसा व कोठे करायचा हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Close Help dada