तर त्यानुसार मदतीचे वाटप करण्यासाठी 3995 कोटी 32 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या दोन महिन्यातील या दहा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 20000 ते 25 हजार पर्यंत या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस दिली जाणार आहे
👇👇👇👇👇👇👇👇
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा