OPS for Farmers शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये पेन्शन !

By Amit Agrawal

Published on:

OPS for Farmers शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये पेन्शन !

OPS for Farmers नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना मिळणार आता प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये पेन्शन आणि या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आली तर बघा मित्रांनो संप केल्यावर मागणी मान्य होत.

असेल तर आमचा त्याला काहीच विरोध नाही पण कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी काय घोडे मारले असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांनी उपस्थित करून आम्हालाही शासनाने दहा हजार रुपये पेन्शन द्यावी अशी मागणी केली आहे शासकीय कर्मचारी वर्गाला जुनी पेन्शन लागू करावी व इतर मागण्यांसाठी 14 मार्च पासून संप पुकारला होता.OPS for Farmers

त्यामुळे सर्व जिल्ह्यांतील सर्वच ठिकाणचे शासकीय कामे कोळंबली आहेत खरीप हंगामातील वृष्टीच्या पाण्यात गेला रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव म्हणावा तसा मिळत नाही तरीही शेतकरी आनंदी आहे परंतु आता शेतकरी गप्प बसणार नाही दोन पैसे कोणाला मिळत असतील तर त्याला आम्ही विरोध करत नाही पण शेतात राबवून उसनवारी करून पोट भरत नसेल तर शेतकरी आता शांत बसणार नाही.OPS for Farmers

आम्हाला काय पैसे नको आहेत का असा संवाद करून शेतकऱ्यांनी महिन्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे शासकीय कर्मचाऱ्यांची मुले शिकून मोठी होतात त्यात आम्हाला आनंद आहे पण आमचेही मुले शिकली पाहिजे तसे आम्हाला वाटते शेतकऱ्यांकडे पैसा नाही म्हणून मुले मुली शेतातच राबतात मात्र आता शेतकरी जागा झाला आहे शासनाकडे पैसा आहे तो पैसा कर्मचाऱ्यांना देण्यासाठी असेल तर शेतकऱ्यांनाही द्यायला पाहिजे असे आमचे म्हणणे आहे.

वेळ प्रत्येकावरच येत असत शेतकरी हा उसनेवाडी जीवन जगत आहे परंतु कायदा तर सर्वांसाठी समान आहे म्हणून आम्हाला पण शासनाने पेन्शन द्यायला काहीच हरकत नाही शेतकऱ्यांना कधीच सुख मिळत नाही सतत तो संकटाला सामोरे जात असतो हंगाम संपला तरी काहीच पदरात पडत नाही.OPS for Farmers

म्हणून शेतकऱ्यांनाही मानधन द्यावी अशी मागणी या ठिकाणी सुरेश सुदाम चव्हाण नावाच्या शेतकऱ्याने शासनाकडे केली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो सध्या शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी संप पुकारला आहे असे एका शेतकऱ्याने शासनाकडे आपली व्यथा मांडली आहे

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Close Help dada