pik vima नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या बातम्या पाहत असतो काही बातम्या अशी एक खास बातमी आपणास घेऊन आलो आहोत ती म्हणजे पीक विमा चा नवीन शासन निर्णय आलेला आहे या विषय आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाकडून अतिवृष्टी नुकसान भरपाई बाबत नवीन मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.आता शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई देणार आहे, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आता २७ हजार रुपये मिळणार आहेत, ही मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केले आहे .
शेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेअंतर्गत pik vima आपण कोणतेही हंगामातील शेती पिकांचा पीक विमा काढलेला असेल तर, आपल्याला त्या शेती पिकाचा पिक विमा मिळवण्यासाठी आपल्या शेतातील शेती पिकांची नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स अॅपवरून पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल करावा लागत असतो त्यानंतर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी आपल्या शेतात येऊन नुकसान भरपाई पाहणी करतात. व तिथून काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येते. त्यानंतर शेतकऱ्यांची उपलब्ध करून देण्यात येते pik vima.