Pik vima हेक्टरी 27 हजार रुपये सरसगट खरीप पिक विमा बँक खात्यात पडण्यास सुरू

By Amit Agrawal

Published on:

Pik vima नमस्कार मित्रांनो 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई बद्दल शासनाने यादी जाहीर केली आहे. मित्रांनो या याद्या प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या याद्या पाहण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा.

2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी साठी शासनाने तब्बल ५ हजार तीनशे चाळीस कोटींहून अधिक निधी उपलब्ध केला होता. यामध्ये बागायतीसाठी २७ हजार रुपये, फळबागांसाठी 36 हजार रुपये, तर जिरायती साठी १३ हजार ६०० रुपये हेक्टरी निधी जाहीर करण्यात आलेला होता. जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याची रक्कम जमा झालेली आहे, व याच्या याद्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित होण्यास सुरुवात झालेली आह.

ही यादी कशी पाहायची व मोबाईलवर कशी डाउनलोड करायची यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

जिल्हानिहाय याद्या ;

येथे क्लिक करून पाहा

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.

Close Help dada