pik vima शेतऱ्यांसाठी आनंदाचे बातमी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 34 हजार पाचशे रुपये मिळणार मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे अन्यथा मित्रांनो हेक्टरी चौतीस हजार पाच जमा होणार आहे संपूर्ण माहिती
ही माहिती खासदार कैलास पाटील आणि खासदार ओम राजे निंबाळकर यांची आहे ळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन 2022 मध्ये पिक विमा वाटपातील असमानतेबाबत मुद्दा उपस्थित केला मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आहे तर मित्रांनो तुम्ही तर पाहू शकता
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांचे पीक विमा बाबत आम्ही सातत्याने लढा देत आहोत या लढाई अंतिम यस येईपर्यंत पाठपुरा कायम राहील असे मित्रांना सभेत उपस्थित असताना खासदार होऊन राजे यांनी सांगितले आहेत
आणि मित्रांनो केंद्र सरकारच्या पिक विमा कंपनीने हंगामा 2022 मधील प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे 80 टक्के लोकशाही करत असताना रक्कम वाटप करताना झालेले असमानता दूर करून पडते हरी हजार पाचशे रुपये द्यावे असे मागणी
👇👇👇👇👇👇👇