Pik vima loss खरीप पिक विमा 2022 चा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा आलेले आहेत किती रक्कम मिळाली ते सविस्तर या माध्यमातून आपण पाहूया मध्यंतरी एक मार्च रोजी महत्वपूर्ण जीआर आलेला होता प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2022 साठी पिक विमा हप्त्यापोटी अनुदान 244 कोटी 86 लाख 25 हजार 669 इतकी रिकाम विमा कंपनी अदा करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा एक मार्च रोजी जीआर आलेला होता. जीआर येऊन आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कालपासून पीक विम्याची रक्कम आता जमा होत आहे.
👇हेही वाचा👇
मुद्रा लोन योजनेअंतर्गत मिळणार दोन लाख रुपये वाचण्यासाठी
Pik vima loss 23 हजार 938 रुपये विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6-3-2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे.पाहू शकता क्रॉप इन्शुरन्स म्हणजे पिक विमा कंपनीने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा केलेली आहे.याच्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा हा दिलासा मिळालेला आहे.दुसरा मेसेज या ठिकाणी पाहू शकता 21 हजार 441 रुपये 6 मार्च 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आह
शेतकऱ्यासाठी दहा मोठे निर्णय आजपासून लागू जाणून घ्या
Pik vima loss समजा अद्याप शेतकऱ्यांना खरीब 2022 चा पिक विमा मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. तत्पूर्वी ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही तर आठवडाभरात हि पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल अशी माहिती मिळते आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक पिक विमा संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट होती