PM kisan 13 वा हप्ता या तारखेला फिक्स मिळणार

By Amit Agrawal

Published on:

pm kisan किसान योजनेच्या तेराव्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे तुम्हाला या पीएम किसान योजनेचा चेहरा बाप टाकून कोणत्या तारखेला मिळेल हे प्रत्यक्ष अधिकृतपणे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना बारा वाजता मिळाला आहे त्यांना आता तेराव्या त्याची प्रतीक्षा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा तेरावा हप्ता मित्रांनो 4000 रुपयांचा मिळणार आहे तर तुम्हाला पण हा 13 वा आता किती तारखेला मिळेल हे जाणून घ्यायचं असेल बघा मित्रांनो या पीएम किसान योजनेचा मागील बाराभाप्ता हा 17 नंबर 2022 रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आला

13 वा हप्ता या तारखेला मिळणार फिक्स 

 होता आणि हा बारावा हप्ता ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली होती तसेच ज्यांनी केली नव्हती त्यांना सुद्धा देण्यात आला होता परंतु मित्रांनो काही कारणास्तव ज्या शेतकऱ्यांना बारावी हप्त्याचे दोन हजार रुपये मिळालेले नव्हते अशा शेतकऱ्यांना या तेराव्या वेळी एकदाच दोन्ही हप्ते मिळणार आहेत आता मित्रांनो चार हजार रुपयांचा तेरा बापता कधी व कोणत्या तारखेला तुम्हाला मिळेल हे जाणून घेऊया बघा या पीएम किसान योजनेचा 13 वाप्ता हा याच जानेवारी महिन्यात 26 तारखेला शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून खात्यात जमा केला जाणार आहे हो मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या म्हणण्यानुसार पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांना 26 जानेवारीला तेरा वाप्ता मिळू शकतो तसेच ज्या शेतकऱ्यांना मागील बारावा हप्ता मिळालेला नाही त्यांना मागील हप्त्याचे 2000 आणि या तेराव्या चे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये त्यांच्या खा त्यात येणार आहेत तर अशाप्रकारे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या तेराव्या संदर्भात ही महत्त्वाची अशी अपडेट होती धन्यवाद

13 वा हप्ता या तारखेला मिळणार आहे फिक्स 

Amit Agrawal

https://mahitikida.in/ I am a Marathi Blogger, Owner/Founder of https://mahitikida.in/. 4 Years of Professional Blogging experience.