pm kisan नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी मित्रांनो पीएम किसान लाभार्थ्यांना बारा वाजता मिळाला आहे आणि आता येणाऱ्या तेराव्या त्याची प्रतीक्षा होती तर आता हा दोन हजार रुपयांचा तेरावा हप्ता कधी मिळेल या संदर्भात मोठे अपडेट आली आहे मित्रांनो देशातील जवळपास ११ कोटी शेतकरी या पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत यांना वर्षभरात तीन टप्प्यात 2000 प्रमाणे सहा हजार रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जातात तर मित्रांनो या 2023 च्या नवीन वर्षात दोन हजार रुपयाचा
