Pm Kisan Installments पी एम किसान 13 वा हप्ता हे काम केलं की 2 मिनिटात बँक खात्यात जमा होणार

Pm Kisan Installments : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे तेरावे पेमेंट बळीराजाला या महिन्यात मिळणार आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, योजनेअंतर्गत तेरावे पेमेंट २७ फेब्रुवारी रोजी खात्यात जमा केले जाईल. या योजनेचे लाभ ज्या खात्यात जमा केले जातील तेच तुमच्या आधारशी जोडलेले आहे. ज्या लाभार्थींनी अद्याप आधार सीड केलेले नाही त्यांनी आधार सीडिंग ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या बँकेला भेट देऊ शकतात, महा-ई-सेवा केंद्रांच्या ऑपरेटरकडून मदत घेऊ शकतात किंवा भारतीय माध्यमातून IPPB ( इंडियन पोस्ट पेमेंट बँक) मध्ये बँक खाते नोंदणी करू शकतात. टपाल विभाग PM Kisan Samman Nidhi

अपात्र यादी ऑनलाईन पद्धतीने कशी पाहायची आणि कोणत्या शेतकऱ्यांना 13 वा हप्ता मिळणार नाही हे कसे पाहायचे यासंदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. पी एम किसान तेरावा हप्ता अपात्र यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यासाठी खालील दिलेल्या बटणावर क्लिक करा. PM Kisan Samman Nidh

पीएम किसान सम्मान निधि योजना 13 वा हप्ता अपात्र यादी जाहीर

👉 येथे क्लिक करा 👈

Close Help dada