pm kisan list शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान चा 13व्या हप्त्याची तारीख आलेली आहे या तारखेला पीएम किसान चे 2हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात.
या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये मिळतात हप्ता हा दोन हजाराचा असतो अशाप्रकारे तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होतात म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात
PM Kisan 13 हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार खाली पहा pm kisan list पीएम किसान च्या लाभार्थी यादीमध्ये पण आपले नाव चेक करा यावेळेस शेतकऱ्यांचे खूप नावे कमी झालेली आहेत त्यामुळे पीएम किसानच्या लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा.
या तारखेला येणार 13वा हप्ता व लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी