Pm Kisan Yojana Details

 

जून महिन्याच्या शेवटी प्रधानमंत्री किसान योजनेच्या १४व्या हप्त्याचे २ हजार रुपये जमा होऊ शकतात.

नवीन अर्ज करण्यासाठी प्रोसेस

👇👇👇

  • अधिकृत वेबसाइट उघडा म्हणजे www.pmkisan.gov.in
  • शेतकरी विभागात जा
  • New Farmer Registration या पर्यायावर क्लिक करा
  • तुमचा आधार क्रमांक सबमिट करा
  • कॅप्चा कोड भरा
  • योग्य तपशील भरा
  • होय पर्यायावर क्लिक करा
  • आता सर्व आवश्यक तपशील भरा
  • फॉर्म डाउनलोड करा

Close Help dada