आपल्या शेजारील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट आहे ते उघडून घ्यायचा आहे तर 18 ते 65 वर्ष वयापर्यंत येथे ज्यांचं वय हे अठरा आहे आणि जास्तीत जास्त 65 आहे या एज ग्रुप मधले येथे जायचे आहे ते अप्लाय करू शकतात विमा पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात एक वर्षाची राहणारे आणि परणीवर वर्षाला 399 रुपये राहणार आहेत महत्वाचे वैशिष्ट्य करायला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय पहिला पर्याय जो आहे 399 रुपये वर्षाला भरणे दुसरा पर्याय आहे 299 रुपये वर्षाला तर अशाप्रकारे दोन पर्याय आहेत आता जो काही पहिला पर्याय आहे जसे की अपघाती मृत्यू असेल दहा लाख असेल कायमस्वरूपी अपंग दहा लाख आता मी जे काही तुम्हाला वरती सांगितलं होतं ते पहिल्या पर्यायांमध्ये येतं 399 च्या प्लॅन आहे यामध्ये तुम्हालाही सगळे फायदे भेटून जातात